धर्मांतर करणार्‍या दलितांनो

धर्मांतर करणार्‍या दलितांनो, डॉ. आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे इस्लाम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारून राष्ट्राचा घात करणार नाही, याची काळजी घ्या व हिंदु संस्कृतीचे पाईक बना !
08-07-2008

जर माझ्या अस्पृश्य बांधवांनी इस्लाम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर ते हिंदु संस्कृतीबाहेर फेकले जातील, अराष्ट्रीय बनतील. त्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला मोठा धोका पोहोचेल. हिंदु संस्कृतीचा नाश होईल, असे आपण काही करणार नाही.' - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

No comments: