काश्मीर = प्रचंड दहशत

काश्मीर = प्रचंड दहशत !
हिंदूंचा सर्वनाश करणार्‍या मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राज्यकर्त्यांना धडा शिकवा !
06-07-2008

दहशतवाद्यांकडून चालू असलेली हिंदूंची हत्याकांडे, जुलूमजबरदस्ती, जाळपोळ, दंगे, बलात्कार इत्यादी प्रकारांचा परिणाम म्हणून आजवर कित्येक लाखांहून अधिक हिंदूंना आपल्या जिवाचे व धर्माचे रक्षण करण्यासाठी घरदार सोडून विस्थापित व्हावे लागले आहे.

















हिंदूंना तेथे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. कधी खून, दंगली होतील, कधी संचारबंदी लागू होईल, याचा प्रंचड मानसिक ताण तेथील समाजावर असतो. हिंदूंची निघृण हत्याकांडे १९९९ पर्यंत हिंदूंची २४ मोठी हत्याकांडे झाली. येथील दफनभूमीच्या क्षेत्रात ७० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. १९८९ ते जून २००८ या कालावधीत एकूण ९३ हजार ३३६ हत्या करण्यात आल्या, तर अनाथ झालेल्या मुलांची संख्या १ लाख ७ हजार ८० इतकी आहे.












जालापोल व दंगली१९८९ ते जून २००८ या कालावधीत मालमत्तेला आग लावण्याच्या/उद्ध्वस्त करण्याच्या घटना १ लाख ५ हजार ६३१ होत्या.

















हिंदु महिलांवर अत्याचारहिंदु महिलांवर बलात्कार करणे, त्यांनी सैनिकांना पाणी दिले, तर त्यांचे मुंडण करणे, परदेशी दहशतवाद्यांना त्यांना भेट देणे, स्थानिक व्यक्‍तींना त्यांच्या पत्‍नीबरोबर घटस्फोट घ्यायला भाग पाडून त्यांना दहशतवाद्यांशी लग्न करायला भाग पाडणे व न केल्यास त्यांना विद्रुप करणे किंवा त्यांची हत्या करणे, महिलांना विकणे यांसारखे अनन्वित अत्याचार दहशतवादी करत आहेत. दहशतवाद्यांच्या भीतीने येथील महिलांची पाळी तिसाव्या वर्षी बंद होते. १९ जानेवारी १९८९ रोजी दहशतवाद्यांनी मशिदीवरून घोषणा दिल्या, `हिंदूंनो, तुमच्या स्त्रियांना येथे सोडून निघून जा !' १९८९ ते जून २००८ या कालावधीत बलात्कार व स्त्रियांच्या छेडछाडीच्या घटना ९ हजार ७७६ एवढ्या होत्या, तर विधवा झालेल्या महिलांची संख्या २२ हजार ६०६ आहे.













भारतीय सैन्याचे बळी व नुकसान१९८८ ते १९९९ या काळात सुरक्षादलावर १८ हजार ९२९ वेळा हल्ले झाले व दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत १ हजार ९०६ जवान शहीद झाले. डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार, कायमची युद्धसदृश स्थिती, रजा न मिळणे, जवानांमध्ये मानसिक ताण, उदासिनता अशा मानसिक आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाणही वाढले आहे.








प्रचंड आर्थिक नुकसान१९९९ पर्यंत १२ वर्षांत दहशतवाद्यांनी २५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले.







म्लेंच दुर्जन उदंड । बहुता दिसाचे माजले बंड । याकारणे अखंड । सावधान असावे ।।

No comments: